Tennis
"Wimbledon 2025 Champion Jannik Sinner
digitalspeednews.com
15 july 2025
"पहिला इटालियन Wimbledon विजेता – जॅनिक सिनरची यशोगाथा"
Wimbledon Champion 2025 – Jannik Sinner
एक सामान्य खेळाडू ते जगज्जेता!
सुरुवात एका स्की ट्रेनरपासून
स्कीइंग ते टेनिस – सिनरचा प्रवास
जॅनिक सिनरचा जन्म 2001 मध्ये इटलीतील दक्षिण टायरोली भागात
पहिला खेळ स्कीईंग होता – पण वयाच्या 13व्या वर्षी टेनिसकडे वळला
टेनिसमध्ये प्रवेश
वयाच्या 16 व्या वर्षी प्रो टेनिसमध्ये पदार्पण
सिनरने लवकरच Futures आणि Challenger टूर्नामेंटमध्ये नाव कमावले
ATP डेब्यू: 2018
झपाट्याने भरारी
2020–2023: टॉप 10 मध्ये प्रवेश
2021 मध्ये ATP Final चा उपविजेता
2023 मध्ये Grand Slam सेमी फायनल गाठली
2024 – Australian Open विजेता
Wimbledon 2025 – ऐतिहासिक विजय
सिनरचा कारकिर्दीतील
सर्वोच्च क्षण
कार्लोस अल्काराझला 4 सेटमध्ये हरवत पहिलं Wimbledon जेतेपद मिळवलं सिनर – पहिला इटालियन पुरुष Wimbledon विजेता
सिनरचा खेळशैलीचा खासपणा
अचूक बॅकहँड, शांत डोकं, आणि फोकस
जॅनिक सिनरची शांतता, सामंजस्य, आणि स्मार्ट पॉइंट स्ट्रक्चरिंग
त्याच्या खेळाची ओळख
Off the Court
– एक नम्र खेळाडू
प्रसिद्ध असूनही साधेपणा जपलेला खेळाडू
सिनर मोठ्या जाहिरातींपासून दूर राहतो
खेळावर लक्ष केंद्रित करणारा, मीडियाला नेहमी सन्मानाने उत्तर देणारा
पुढचा टेनिस सुपरस्टार?
Jannik Sinner – Future World No.1?
4 ग्रँड स्लॅम जिंकले
Elon Musk, Federer, Djokovic यांच्याकडून कौतुक
टेनिसमध्ये नवा युगपुरुष उदयास येतोय!