MY Bharat 2.0   " युवकांसाठी 'डिजिटल गिफ्ट? "

MY Bharat 2.0 हे युवांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जे त्यांना स्वयंसेवा, स्किल डेव्हलपमेंट, नोकरी संधी आणि देशसेवेच्या विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करते.

1. Youth Opportunities Portal शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, नोकरी, स्वयंसेवा यासाठी सिंगल विंडो सुविधा कंपन्यांशी जोडणारे लिंक्स आणि अप्लिकेशन पोर्टल

Fill in some text

2. E-Learning Courses विविध सरकारी आणि खाजगी संस्था यांच्यासोबत मोफत किंवा सबसिडाइज्ड कोर्सेस प्रमाणपत्रांसह

3. Volunteer App / Tracker स्वयंसेवेचे तास ट्रॅक करण्याची सुविधा डिजिटल सर्टिफिकेट मिळवण्याचा मार्ग

4. Career Guidance Tools युवकांच्या करिअरसाठी टेस्ट्स, मार्गदर्शन आणि रिपोर्ट्स AI आधारित करिअर सजेशन

5. Recognition & Digital Badges चांगले काम करणाऱ्या युवकांना डिजिटल बॅजेस, सर्टिफिकेट्स सरकारी ईमेल / पोर्टल्सवर विशेष ओळख

6. Startup & Innovation Support स्टार्टअप स्पर्धा, ग्रँट्सची माहिती, इनक्युबेशन सुविधा यशस्वी यंग फाउंडर्सची कहाणी

उद्दिष्ट युवा शक्तीला राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे डिजिटल साक्षरता वाढवणे युवकांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणे