MY Bharat 2.0 हे युवांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, जे त्यांना स्वयंसेवा, स्किल डेव्हलपमेंट, नोकरी संधी आणि देशसेवेच्या विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करते.
1. Youth Opportunities Portalशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट, नोकरी, स्वयंसेवा यासाठी सिंगल विंडो सुविधाकंपन्यांशी जोडणारे लिंक्स आणि अप्लिकेशन पोर्टल
Fill in some text
2. E-Learning Coursesविविध सरकारी आणि खाजगी संस्था यांच्यासोबत मोफत किंवा सबसिडाइज्ड कोर्सेसप्रमाणपत्रांसह
3. Volunteer App / Trackerस्वयंसेवेचे तास ट्रॅक करण्याची सुविधाडिजिटल सर्टिफिकेट मिळवण्याचा मार्ग
4. Career Guidance Toolsयुवकांच्या करिअरसाठी टेस्ट्स, मार्गदर्शन आणि रिपोर्ट्सAI आधारित करिअर सजेशन
5. Recognition & Digital Badgesचांगले काम करणाऱ्या युवकांना डिजिटल बॅजेस, सर्टिफिकेट्ससरकारी ईमेल / पोर्टल्सवर विशेष ओळख