Tennis 

"Wimbledon 2025 Champion Jannik Sinner

digitalspeednews.com

15 july 2025

"पहिला इटालियन Wimbledon विजेता – जॅनिक सिनरची यशोगाथा"

Wimbledon Champion 2025 – Jannik Sinner

एक सामान्य खेळाडू ते जगज्जेता!

सुरुवात एका स्की ट्रेनरपासून स्कीइंग ते टेनिस – सिनरचा प्रवास

जॅनिक सिनरचा जन्म 2001 मध्ये इटलीतील दक्षिण टायरोली भागात पहिला खेळ स्कीईंग होता – पण वयाच्या 13व्या वर्षी टेनिसकडे वळला

टेनिसमध्ये प्रवेश वयाच्या 16 व्या वर्षी प्रो टेनिसमध्ये पदार्पण

सिनरने लवकरच Futures आणि Challenger टूर्नामेंटमध्ये नाव कमावले ATP डेब्यू: 2018

झपाट्याने भरारी

2020–2023: टॉप 10 मध्ये प्रवेश 2021 मध्ये ATP Final चा उपविजेता 2023 मध्ये Grand Slam सेमी फायनल गाठली 2024 – Australian Open विजेता

Wimbledon 2025 – ऐतिहासिक विजय

सिनरचा कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण

कार्लोस अल्काराझला 4 सेटमध्ये हरवत पहिलं Wimbledon जेतेपद मिळवलं सिनर – पहिला इटालियन पुरुष Wimbledon विजेता

सिनरचा खेळशैलीचा खासपणा

अचूक बॅकहँड, शांत डोकं, आणि फोकस जॅनिक सिनरची शांतता, सामंजस्य, आणि स्मार्ट पॉइंट स्ट्रक्चरिंग त्याच्या खेळाची ओळख

Off the Court  – एक नम्र खेळाडू

प्रसिद्ध असूनही साधेपणा जपलेला खेळाडू सिनर मोठ्या जाहिरातींपासून दूर राहतो खेळावर लक्ष केंद्रित करणारा, मीडियाला नेहमी सन्मानाने उत्तर देणारा

पुढचा टेनिस सुपरस्टार?

Jannik Sinner – Future World No.1? 4 ग्रँड स्लॅम जिंकले

Elon Musk, Federer, Djokovic यांच्याकडून कौतुक टेनिसमध्ये नवा युगपुरुष उदयास येतोय!