🔔 लाडकी बहिण योजना | e-KYC पुन्हा सुरू – लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी
🟢 महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णयमहाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिलांची e-KYC प्रक्रिया चुकली आहे, अपूर्ण आहे किंवा कोणत्याही कारणामुळे झाली नाही, त्यांच्यासाठी सरकारने पुन्हा एकदा e-KYC करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी अधिकृत e-KYC वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली आहे.लाडकी बहिण … Read more