₹4.6 कोटीचा झंझट संपले – दुबई रेसिडेन्सी व्हिसा आता माफक किमतीत!

🏙️ Dubai Dream Just Got Affordable!

₹4.6 Cr का झंझट गया!

अब सिर्फ ₹23 लाख में मिलेगा Golden Visa! 🇦🇪

📌 पहले क्या था?

दुबई गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठी
👉 ₹4.6 Cr (AED 2 Million) ची प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट अनिवार्य होती.

🔥 अब क्या बदला है?

नया मिनिमम इन्व्हेस्टमेंट:
👉 ₹23 लाख (AED 100,000)
👉 ही रक्कम प्रमाणित बँकेत ठेवणे किंवा सरकार मान्यताप्राप्त गुंतवणूक योजना वापरणे शक्य!

🛂 Dubai Golden Visa म्हणजे काय?

✅ 10 वर्षांसाठी UAE Residency
✅ कोणत्याही नोकरीच्या ऑफरची गरज नाही
✅ कुटुंबासाठी (Spouse + Children) लागू
✅ Multiple Entry – Exit

👤 कोण मिळवू शकतो?

व्यवसायिक, गुंतवणूकदार

उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी

कलाकार, संशोधक, डॉक्टर, टेक प्रोफेशनल्स

🇮🇳 भारतीयांसाठी सुवर्णसंधी!

भारतात ₹25L मधून फ्लॅटसुद्धा कठीण

पण दुबईमध्ये स्थायिक होण्याचा मार्ग खुला!

Leave a comment