सुशील केडिया(शेअर मार्केट तज्ञ) यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकरते आक्रमक झाल्यानंतर.. माफीनामा जाहीर केला..नेमके प्रकरण काय?
मुख्य घडामोडी (सुशील केडिया वि. राज ठाकरे प्रकरण) ३ जुलै रोजी X (ट्विटर) वर सुशील केडिया यांनी पोस्ट केलं: “मी गेली ३० वर्षे महाराष्ट्रात राहत आहे… पण मी मराठी शिकणार नाही.”त्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आणि त्यांना “दहशतवादी वृत्तीचा नेता” असं संबोधलं. मनसे कार्यकर्त्यांनी वर्ली (मुंबई) येथील केडिया यांचं कार्यालय फोडलं, दगडफेक आणि … Read more