मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम
🏋️♀️ Mirabai Chanu Shines Again! World Weightlifting Championships 2025 मध्ये भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. 48 किलो वजनी गटात तिने अप्रतिम कामगिरी करत 🥈 रौप्यपदक जिंकले. ✨ भारतासाठी सुवर्णक्षण हे पदक रौप्य असले तरी संपूर्ण भारतासाठी ते सुवर्णासमान आहे. तिच्या कामगिरीने भारताचा झेंडा पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उंचावला आहे. … Read more