महिंद्रा फायनान्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड यांची भागीदारी:
भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट महिंद्रा फायनान्सकडे देशभरात ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागांमध्ये भक्कम वितरण जाळे आहे. त्यांच्या शाखा आणि फील्ड टीमच्या माध्यमातून लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. दुसरीकडे, आयसीआयसीआय लोम्बार्ड हे देशातील अग्रगण्य जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असून, त्यांना मोटर इन्शुरन्स, आरोग्य विमा आणि इतर विमा उत्पादनांमध्ये मोठा अनुभव आणि तांत्रिक कौशल्य आहे.ही भागीदारी दोन्ही कंपन्यांच्या ताकदीचा … Read more