Virat Kohli ची Blue Rising टीम E1 Series जिंकली – जाणून घ्या काय आहे ही स्पर्धा!
📰 Virat Kohli च्या “Blue Rising” टीमचा E1 Series मधील ऐतिहासिक विजय! ब्ल्यू रायझिंगचा विजय! Virat Kohli ची टीम बनली पाण्यावरची चॅम्पियन! मोनाको | 19 जुलै 2025:Virat Kohli यांच्या मालकीची “Team Blue Rising” ने E1 Series मध्ये आपला पहिलाच ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ही स्पर्धा पूर्णपणे इलेक्ट्रिक फॉइल पॉवरबोट चॅम्पियनशिप आहे, जी Union Internationale Motonautique … Read more