“King” च्या सेटवर शाहरुख खान गंभीर जखमी; कमरला दुखापत, शूटिंग थांबवण्यात आले!
शाहरुख खान “King” च्या शूटिंगदरम्यान जखमी; कमरला लागली गंभीर दुखापत बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे शाहरुख खान त्यांच्या आगामी अॅक्शनपट “King” च्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईतील सेटवर एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्यांना कमरला दुखापत झाली. काय घडलं नेमकं? चित्रपटाच्या टीमनुसार, शाहरुख एका धोकादायक स्टंट सीक्वेन्समध्ये होते. शूटिंग दरम्यान ते बॅलन्स गमावून … Read more