🇮🇳 CHAK DE INDIA!
भारतीय पोलिस आणि अग्निशमन दलाचं जागतिक यश! 🥇 21व्या World Police & Fire Games 2025 📍 स्थळ: अलाबामा, अमेरिका 🇺🇸📅 जुलै 2025 🎖️ Team India ला एकूण 588 पदकं! 🏅 280 सुवर्ण🥈 180 रौप्य🥉 128 कास्य👉 दुसऱ्या क्रमांकावर सर्व देशांमध्ये! 🚓 UP Police नं भारतासाठी सर्वाधिक पदकं जिंकली! 👏 राज्य पोलीस दलांचा भक्कम सहभाग🏋️ अॅथलेटिक्स, … Read more