डबल सेंच्युरीसह 150-प्लस ठोकणारा पहिला भारतीय (शुभमन गिल) → अॅलन बॉर्डरनंतर जगातील केवळ दुसरा फलंदाज.
Shubman Gill ने Edgbaston मधील दुसऱ्या टेस्ट सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली: 🎯 Gill चा अभूतपूर्व शतक + 150 चा प्रवास पहिल्या इनिंगमध्ये: 269 (डबल शतक), दुसऱ्या इनिंगमध्ये: 161 – एकाच टेस्ट मध्ये 250+ आणि 150+ रन करणारा तो पात्र पहिला क्रिकेटपटू ठरला . एकूण 430 रन, टेस्ट मॅचमध्ये 400+ रन करणाऱ्या फक्त पाच पैकी एक . … Read more