SIP गुंतवणुकीचा झपाट्याने वाढता प्रवास – ₹27,269 कोटींचा नवा उच्चांक
प्रस्तावना:नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला म्यूच्युअल फंडमधील SIP – म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्भेस्टमेंट प्लॅन – या गुंतवणूक धोरणात जून 2025 मध्ये आलेल्या अभूतपूर्व ₹27,000 कोटींच्या मासिक गुंतवणुकीवरील एक महत्त्वाचा टप्पा (milestone) विषयी माहिती देणार आहे. मार्केटमध्ये अस्थिरता असूनही SIP मध्ये सातत्य – ₹27,269 कोटींचा नवा आकडा गुंतवणूकदारांचं SIP वर प्रेम वाढलं – नवा आर्थिक विक्रम नियमित … Read more