Q1FY26: Shyam Metalics चा नफा आणि महसूल दोन्ही वाढले
📊 Q1 FY26 Highlights (जून ३०, २०२५ पर्यंत): एकूण महसूल (Revenue): ₹4,418.84 कोटी — गेल्या वर्षीच्या ₹3,611.61 कोटीपेक्षा 22% वाढ एकूण उत्पन्न (Total Income, इतर उत्पन्नासह): ₹4,472.45 कोटी — 22% वाढYoY निव्वळ नफा (Net Profit / PAT): ₹290.67 कोटी — गेल्या वर्षीच्या ₹276.12 कोटीपेक्षा 5% वाढ EBITDA: ₹633.23 कोटी — 18% वाढYoY PBT: ₹388.94 कोटी — 4% वाढYoY 🔍 तुलनात्मक आकडेवारी: मेट्रिक … Read more