भारताची डिजिटल क्रांती! IMF ने मान्य केली UPI ची जागतिक लीडरशिप
🌐 भारत UPI द्वारे जलद डिजिटल पेमेंट्समध्ये जागतिक आघाडीवर – IMF अहवाल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, भारत जगातील सर्वात जलद रिटेल डिजिटल पेमेंट करणारा देश ठरला आहे. IMF चा “Growing Retail Digital Payments: The Value of Interoperability” हा रिपोर्ट भारताच्या यूपीआय (UPI) प्रणालीची जागतिक पातळीवर प्रशंसा करतो. 🔍 मुख्य मुद्दे – … Read more