“Jio Financial Q1: महसूलात 47% वाढ, शेअर बाजारावर काय प्रभाव?”– ₹612 कोटी महसूल आणि ₹325 कोटी नफा

📌 १. Jio Financial (Q1 FY26)

नफा: ₹325 कोटी – 3.8 % वाढ YoY (₹313 कोटी → ₹325 कोटी)

उत्पन्न: ₹612 कोटी – 46–47 % YoY वाढ

खर्च: ₹261–260 कोटी (पिछल्या वर्षात ₹79 कोटी; Q4 FY25 मध्ये ₹168 कोटी)

मुख्य विकास:

Net Interest Income (NII) 52 % ने वाढले (₹264 कोटी)

Jio BlackRock AMC माध्यमातून ₹17,800 कोटी NFO जमा केले

Jio Payments Bank मध्ये ₹190 कोटी गुंतवणूक

शेअर मार्केट:

Q1 निकालांच्या दिवशी ₹319–₹320 च्या आसपास बंद

विश्लेषक म्हणतात, ₹290–₹320 मधील लेव्हल दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षक होऊ शकतो

Leave a comment