Money Expo India 2025: मुंबईत होणार ट्रेडिंग व फिनटेक जगताचा महासंगम – तिकीट विक्री सुरू

🚨 23 व 24 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील Jio World Convention Centre मध्ये भारतातील सर्वात मोठं ट्रेडिंग आणि फिनटेक एक्स्पो – Money Expo India 2025 – आयोजित करण्यात येत आहे.
या दोन दिवसांच्या भव्य इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत ट्रेडिंग तज्ज्ञ, फिनटेक स्टार्टअप्स, ब्रोकर्स, गुंतवणूकदार, आणि अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या.
हे एक्स्पो हे फक्त माहितीचे नव्हे तर नेटवर्किंग, नवीन संधी आणि तंत्रज्ञान यांचं केंद्रबिंदू ठरणार आहे.
📌 प्रमुख वैशिष्ट्ये:
उद्योगतज्ज्ञांचे लाईव्ह सेशन्स
फिनटेक स्टार्टअप्सचे प्रदर्शन
नवीन ट्रेडिंग टूल्स आणि तंत्रज्ञान
बिजनेस नेटवर्किंग संधी
इंटरॲक्टिव्ह वर्कशॉप्स व डेमो
🎟️ अर्ली बर्ड तिकीट विक्री सुरू!
जर तुम्ही ट्रेडिंग किंवा फिनटेकमध्ये करिअर करू इच्छित असाल, तर ही संधी गमावू नका!
अर्ली बर्ड तिकीट सवलतीसह उपलब्ध आहेत.
Money Expo India 2025 अधिकृत वेबसाइट – https://moneyexpoindia.com/mumbai
📅 इव्हेंट माहिती:
तारीख: 23 – 24 ऑगस्ट 2025
स्थळ: Jio World Convention Centre, मुंबई
वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6