“Jack Ma: माजी शिक्षक ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती – जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी”
चला तर मग, जाणून घेऊया Jack Ma यांच्याबद्दलच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी: 1️⃣ 800 रुपये पगाराचा शिक्षक ते कोट्यवधींचा उद्योगपती Jack Ma यांनी एका छोट्याशा शाळेत इंग्रजी शिक्षक म्हणून केवळ ₹800 मासिक पगारावर नोकरी केली होती. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात 10 वेळा अर्ज केला पण प्रत्येकवेळी नकार मिळाला. KFC सारख्या 30 पेक्षा जास्त कंपन्यांनी देखील त्यांना नोकरी … Read more