रशियात भीषण भूकंप आणि सूनामीचा कहर! जपान, अमेरिका, हवाईमध्ये सतर्कता
रशियात भीषण भूकंप आणि सूनामीचा धोका; जपान, अमेरिका आणि हवाईमध्ये सूनामी अलर्ट! ३० जुलै २०२५ रोजी रशियाच्या Kamchatka प्रायद्वीपात ८.८ तीव्रतेचा प्रचंड भूकंप झाला. या भूकंपामुळे रशियाच्या Severo-Kurilsk शहरात ३-५ मीटर उंच सूनामी लाटा आल्या. या लाटांमुळे बंदर परिसरात पाण्याची भरती झाली, बोटी वाहून गेल्या आणि नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. 📍 भूकंपाची माहिती: … Read more