ॲपलचा मोठा निर्णय : बेंगळुरूत १० वर्षांचा नवा ऑफिस करार!
जगप्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक ॲपल (Apple Inc.) ने भारतातील सर्वात मोठा आयटी हब मानल्या जाणाऱ्या बेंगळुरू येथे मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने येथे आपले नवे कार्यालय सुरू करण्यासाठी १० वर्षांचा दीर्घकालीन लीज करार केला आहे. या कराराअंतर्गत ॲपलला येत्या दशकात भाडे, पार्किंग आणि देखभाल शुल्क मिळून तब्बल ₹१,००० कोटींहून अधिक खर्च करावा लागणार आहे. यामुळे ॲपलचा … Read more